⚠ महाराष्ट्रात 289 सरकारी पदांसाठी मोठी भरती – अर्ज न केल्यास संधी गमवाल!

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 289 पदांची मोठी भरती – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 9 सप्टेंबर 2024 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now महाराष्ट्र राज्यातील नौकरी इच्छुकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत विविध शहरांमध्ये 289 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. … Read more