‘हा’ शेअर 107 रुपयांवरून थेट 3 रुपयांवर, सलग 6 दिवसांची घसरण – या बातमीचा मोठा परिणाम!
रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL) ही अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील एक प्रमुख कंपनी आहे. सध्या या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने मोठी घसरण होत आहे. गेल्या काही दिवसांत, RHFL चे शेअर्स लोअर सर्किटमध्ये आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली आहे. विशेषतः, शुक्रवारी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांचा लोअर सर्किट लागला होता, ज्यामुळे शेअरची किंमत 3.46 रुपयांपर्यंत घसरली. WhatsApp Group … Read more