मुंबईत स्वप्नातलं घर स्वस्तात! म्हाडाने घरांच्या किंमतीत केली 12 लाखांपर्यंतची कपात – अर्ज करण्याची संधी वाढली!

मुंबईत घर खरेदीची योजना आखणाऱ्यांसाठी एक आनंददायक बातमी आहे. काही दिवसांपूर्वी म्हाडाने 2030 घरांच्या लॉटरीची घोषणा केली होती. मात्र, उच्च किंमतीमुळे अनेक इच्छुकांनी या लॉटरीत भाग घेण्यास टाळाटाळ केली. आता, म्हाडा मुंबई मंडळाने या परिस्थितीत महत्त्वपूर्ण बदल करत, या 2030 घरांच्या किंमतींमध्ये तब्बल 10 ते 12 लाख रुपयांची घट केली आहे. हे घर पुनर्विकास प्रकल्पांतर्गत … Read more