लेक लाडकी योजना: ‘लाडक्या बहिणीं’ना 1500 तर ‘लाडक्या लेकीं’ना 1,01,000; ‘लेक लाडकी’ योजना नेमकी काय आहे?

लेक लाडकी योजना: मुलींच्या उज्ज्वल भविष्याची शाश्वती WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now सध्या राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा जोरदार होत आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक सहाय्य मिळू लागले आहे, परंतु दुसरीकडे राज्य सरकारकडून राबवली जाणारी ‘लेक लाडकी योजना’ अनेकांना माहीतच नाही. ही योजना मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक मोठं पाऊल आहे, ज्याद्वारे … Read more