Flour Mill Scheme 2024: मोफत पिठाची गिरणीसाठी अर्ज सुरू, घरपोच सेवा फक्त २ दिवसात उपलब्ध
Flour Mill Scheme : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन राज्यातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते. या योजना मुख्यतः समाजातील सर्व घटकांना मदत करण्याच्या उद्दिष्टाने तयार केल्या जातात. राज्यातील अनुसूचित जाती-जमाती, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, आणि विशेषतः महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्याच दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत “Flour Mill Scheme” म्हणजेच मोफत पिठाची गिरणी … Read more