एअरटेल ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; कंपनीने सुरू केली फ्री रिचार्ज सुविधा, जाणून घ्या कारण काय आहे?
Airtel Free Reacharge : एअरटेलची नवीनतम घोषणा: ईशान्य भारतातील ग्राहकांसाठी विशेष मदत पॅकेज देशातील अग्रगण्य दूरसंचार सेवा प्रदाता एअरटेलने आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. ईशान्य भारतातील मणिपूर, मिझोरम, आणि मेघालय या राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात नागरिकांना आवश्यक मदत पुरवण्यासाठी एअरटेलने एक विशेष मदत पॅकेज जाहीर … Read more