लाडक्या बहिणींना मे हफ्ता यादिवशी 100% जमा होणार Ladki Bahin May 2025
लाडकी बहिण योजना – मे 2025 चा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या ताजी अपडेट महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना सध्या राज्यातील महिलांसाठी मोठ्या आशेचा किरण ठरत आहे. एप्रिल 2025 पर्यंत योजनेचे 10 हप्ते वितरित करण्यात आले असून, आता सर्वांचे लक्ष मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याकडे लागले आहे. मे 2025 हप्त्याची प्रतीक्षा मे महिन्याचा … Read more