महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा कहर! तुमच्या भागात कधी होणार जोरदार बरसात?
महाराष्ट्र पाऊस : वीज, वादळाचे वारे घेऊन येणारा पाऊस आज महाराष्ट्राला तडाखा देणार, हवामान विभागाने दिला गंभीर इशारा. महाराष्ट्र हवामान अपडेट: राज्यात सध्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. मागील काही दिवसांत उघडीप दिल्यानंतर पावसाने पुन्हा बरसण्यास सुरुवात केली आहे, आणि सध्याच्या अंदाजानुसार, हा पाऊस पुढील काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागांतून थांबण्याची शक्यता कमी आहे. … Read more